Monday, 30 December 2013

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 690 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक (690 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या कार्यालयात लिपिक टंकलेखक (2 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Vacancy%20Press%20Notes1_30122013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


कांदिवली (मुंबई) येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये 7 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या कांदिवली (मुंबई) येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये औषध निर्माता (1 जागा), फिटर-ऑटो (1 जागा), मजदूर (4 जागा), संदेशवाहक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती व जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 डिसेंबर 2013-3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय हवाई दलात 45 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय हवाई दलात कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), एमटीडी (1 जागा), स्वयंपाकी (5 जागा), पेंटर (1 जागा), एमटीएस (16 जागा), मेस स्टाफ (10 जागा), सफाईवाला (7 जागा), आया (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती व जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 डिसेंबर 2013-3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Sunday, 29 December 2013

भारतीय कपास निगम लिमिटेड, औरंगाबाद  मध्ये अस्थाई कर्मचारी नियुक्ती
शैक्षणिक अहर्ता - बी. कॉम.
वेतन- १२०००/-
अर्ज करण्याची अंतिम तारीख- ०२-०१-२०१४
अधिक माहितीसाठी www.cotcorp.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी

Thursday, 26 December 2013

पंजाब ग्रामीण बँकेत खालील पदासाठी भरती 

1. Officer Scale-III : 02 posts
2. Officer Scale - II (General Banking Officer) : 02
posts
3. Officer Scale - II (Agricultural Officer) : 02 posts
4. Officer Scale-I (Junior Management) : 54 posts
5. Office Assistant (Multipurpose) : 90 posts

अधिक माहितीसाठी http://www.pgbho.com/Recruitments.html या संकेतस्थळाला भेट द्यावी





Friday, 20 December 2013

राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेच्या 93 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षेची घोषणा केली आहे. या परीक्षेद्वारे पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (24 जागा), उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (9 जागा), सहायक संचालक-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (7 जागा), कक्ष अधिकारी (2 जागा), सहायक गट विकास अधिकारी (46 जागा), उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (2 जागा), सहायक आयुक्त प्रादेशिक परिवहन अधिकारी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 जानेवारी 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.mahaonline.gov.in व http://mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 13 जागा

नाशिक विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/WSSD20131219.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बीड उत्पादन शुल्क कार्यालयात 13 जागा

बीडच्या अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात जवान (9 जागा), जवान नि वाहनचालक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती m www.becdexam.in/excise व https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Thursday, 19 December 2013

पुण्यातील येरवडा कारागृह मुद्रणालयात 9 जागा

महाराष्ट्र शासनाच्या पुण्यातील येरवडा कारागृह मुद्रणालयात शिपाई (2 जागा), मजूर (4 जागा), पहारेकरी (2 जागा), माळी नि सफाईगार (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 6 जानेवारी 2014 आहे.यासंबंधीची अधिक माहिती www.yerwadaprisonpress.com व www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे कार्यालयात 11 जागा

महाराष्ट्र शासनाच्या शासकीय फोटोझिंको मुद्रणालय व ग्रंथागार, पुणे या कार्यालयात लिपिक टंकलेखक (3 जागा), सुतार (1 जागा), परिचर प्रतिरुप (1 जागा), बांधणी सहाय्यकारी (2 जागा), गणक (3 जागा), प्रक्रिया सहाय्यकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपिकांच्या 6 जागा

पोलीस अधीक्षक कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या आस्‍थापनेवरील गट क मधील लिपिक - कनिष्‍ठ श्रेणी (6 जागा) हे पद भरण्‍यात येणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 27 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती www.sindhudugpolice.gov.in आणि www.sindudurg.nic.in या संकेतस्‍थळांवर उपलब्‍ध आहे.

Tuesday, 17 December 2013

पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 77 जागा

महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात वरिष्ठ लिपिक (2 जागा), लिपिक नि टंकलेखक (7 जागा), भांडारपाल (2 जागा), भांडारपाल –कनिष्ठ श्रेणी (1 जागा), लिपिक तथा भांडारपाल (1 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (13 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (14 जागा), वीजतंत्री (3 जागा), विद्युतमिस्त्री/वीजमिस्त्री (2 जागा), बंधकार (2 जागा), दूरध्वनीचालक तथा चौकशी सहाय्यक (1 जागा), सर्वसाधारण यांत्रिकी (1 जागा), सुतार (1 जागा), अभिरक्षक/अभिरक्षक भूमापन उपकरण (3 जागा), विद्युत उपकरण यांत्रिकी (1 जागा), सहाय्यक इंजिन चालक (1 जागा), संग्रहाल सहाय्यक (1 जागा), तारतंत्री तथा प्रयोगशाळा सहाय्यक (1 जागा), ऑटो टेक्निशियन (3 जागा), पूर्णवेळ शिक्षक (1 जागा), ग्रंथपरिचर (1 जागा), भांडारपरिचर (1 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (1 जागा), हमाल (1 जागा), प्रयोगशाळा परिचर (10 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013 वhttps://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/ropune_5Dec13.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयात 25 जागा

महाराष्ट्र शासनाच्या नागपूर येथील तंत्र शिक्षण विभागीय कार्यालयाच्या अधिनस्त कार्यालयात लघुलेखक (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा), भांडारपाल (2 जागा), सुतार (1 जागा), वीजतंत्री (1 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (3 जागा), प्रयोगशाळा परिचर (5 जागा), शिपाई/ग्रंथालय शिपाई (7 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात 48 जागा
महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभागाच्या मुंबई विभागीय कार्यालयात ग्रंथालय परिचर/प्रयोगशाळा परिचर (28 जागा), शिपाई (16 जागा), मजदूर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/jdhe2013 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात 43 जागा
सह जिल्हा निबंधक पुणे शहर व ग्रामीण या कार्यालयात लिपिक टंकलेखक (25 जागा), वाहनचालक (1 जागा), शिपाई (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 डिसेंबर 2013 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdr या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पश्चिम रेल्वेमध्ये खलाशी, गँगमन, हेल्परच्या 5775 जागा

रेल्वे भरती कक्षामार्फत पश्चिम रेल्वेतील गँगमन/ट्रॅकमन (3534 जागा), हेल्पर/खलाशी (932 जागा), हेल्पर॥/खलाशी (662 जागा), हेल्पर॥/खलाशी - टीएमसी ऑर्गनायझेशन (52 जागा),प्लॅटफॉर्म पोर्टर (595 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहितीwww.rrc-wr.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात वाहनचालकांच्या 70 जागा

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विशेष भरती मोहिमेअंतर्गत अनुसुचित जाती व जमातींसाठी कॉन्स्टेबल/वाहनचालक नि पंप चालक (70 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 30 नोव्हेंबर-6 डिसेंबर 2013 या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cisf.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नवी मुंबई कार्यालयात 17 जागा

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या नवी मुंबई कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), यांत्रिकी (1 जागा), वरिष्ठ लिपिक (2 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (5 जागा), कनिष्ठ लिपिक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 डिसेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 1 डिसेंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://maharojgar.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.