अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी केंद्रात चौकीदारची 1 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी या केंद्रात चौकीदार (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी 4 जागा
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), स्टोअरकिपर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://afk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत 13 जागा
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेची घोषणा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय अर्थ सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय अर्थ सेवातील 15 जागा व भारतीय सांख्यिकी सेवेतील 23 जागांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 18 व तलाठीच्या 25 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (18 जागा), तलाठी संवर्ग (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 53 व तलाठीच्या 62, वाहनचालकाच्या 4 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (53 जागा), तलाठी संवर्ग (62 जागा), वाहनचालक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 35 व तलाठीच्या 41, वाहनचालकाच्या 5 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (35 जागा), तलाठी संवर्ग (41 जागा), वाहनचालक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारीच्या ४ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारी (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षकाच्या ६ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सांख्यिकी सहायकाच्या 1 जागेसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्थ व सांख्यिकी उपसंचालकाच्या 10 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालक-अर्थ व सांख्यिकी संचालनालय (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गृह विभागातील अधिक्षक- तुरुंग उद्योग पदाच्या 1 जागेसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह विभागातील कारागृह महानिरीक्षणातील अधिक्षक- तुरुंग उद्योग (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत सहायक निरीक्षक चित्रकला व शिल्प पदाच्या 2 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कला शिक्षण सेवेतील सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 6 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (2 जागा), प्राध्यापक- संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 29 व तलाठीच्या 30 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (29 जागा), तलाठी संवर्ग (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 व http://www.sangli.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागामहाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 26 व तलाठीच्या 9 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (26 जागा), तलाठी संवर्ग (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 व www.kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा ५ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील उपसंचालक-आरोग्य सेवा (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या १७६ जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससी मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १० जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 6 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्रशासकीय अधिकारी (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात 4 जागापुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.