Monday, 30 December 2013

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यकाच्या 690 जागा

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये कनिष्ठ सहाय्यक (690 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जानेवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागात ४ जागा

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर व भंडारा या कार्यालयात लिपिक टंकलेखक (2 जागा), शिपाई (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Vacancy%20Press%20Notes1_30122013.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


कांदिवली (मुंबई) येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये 7 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या कांदिवली (मुंबई) येथील सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये औषध निर्माता (1 जागा), फिटर-ऑटो (1 जागा), मजदूर (4 जागा), संदेशवाहक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती व जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 डिसेंबर 2013-3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय हवाई दलात 45 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या भारतीय हवाई दलात कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), एमटीडी (1 जागा), स्वयंपाकी (5 जागा), पेंटर (1 जागा), एमटीएस (16 जागा), मेस स्टाफ (10 जागा), सफाईवाला (7 जागा), आया (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती व जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 28 डिसेंबर 2013-3 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

No comments:

Post a Comment