Jobs in Maharashtra
Saturday, 4 June 2016
Wednesday, 19 February 2014
अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी केंद्रात चौकीदारची 1 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील सप्लाय डेपो एसएससी या केंद्रात चौकीदार (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी 4 जागा
पुण्यातील खडकी येथील भारतीय ऑर्डनन्स फॅक्टरीत खेळाडूसाठी कनिष्ठस्तर लिपिक (2 जागा), स्टोअरकिपर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://afk.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत 13 जागा
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेत अधिष्ठात-टेलिव्हिजन (1 जागा), प्राध्यापक –सिनेमॅटोग्राफी (1 जागा), प्राध्यापक-स्क्रिन प्ले रायटिंग (1 जागा), प्राध्यापक-एडिटिंग (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-फिल्म डायरेक्शन (2 जागा), सहयोगी प्राध्यापक –साऊंड इंजिनिअरिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-साऊंड रेकॉर्डिंग (1 जागा), सहायक प्राध्यापक-एडिटिंग (2 जागा), सहायक प्राध्यापक-सिनेमॅटोग्राफी (2 जागा), सहायक प्राध्यापक-टीव्ही प्रॉडक्शन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीwww.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अर्थ सेवा, भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षेची घोषणा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या भारतीय अर्थ सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षा 2014 ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय अर्थ सेवातील 15 जागा व भारतीय सांख्यिकी सेवेतील 23 जागांसाठी भरती होणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 8-14 फेब्रुवारी 2014 या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 18 व तलाठीच्या 25 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (18 जागा), तलाठी संवर्ग (25 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 53 व तलाठीच्या 62, वाहनचालकाच्या 4 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (53 जागा), तलाठी संवर्ग (62 जागा), वाहनचालक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 35 व तलाठीच्या 41, वाहनचालकाच्या 5 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (35 जागा), तलाठी संवर्ग (41 जागा), वाहनचालक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://oasis.mkcl.org/collector2014 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारीच्या ४ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत बृहन्मुंबई महानगरपालिकेतील सांख्यिकी अधिकारी (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षकाच्या ६ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आस्थापनेवरील कार्यकारी अभियंता-विद्युत/विद्युत निरीक्षक (६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सांख्यिकी सहायकाच्या 1 जागेसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायक (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्थ व सांख्यिकी उपसंचालकाच्या 10 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपसंचालक-अर्थ व सांख्यिकी संचालनालय (10 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गृह विभागातील अधिक्षक- तुरुंग उद्योग पदाच्या 1 जागेसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गृह विभागातील कारागृह महानिरीक्षणातील अधिक्षक- तुरुंग उद्योग (1 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत सहायक निरीक्षक चित्रकला व शिल्प पदाच्या 2 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कला शिक्षण सेवेतील सहायक निरीक्षक, चित्रकला व शिल्प (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील 6 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य (1 जागा), सहयोगी प्राध्यापक-संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (2 जागा), प्राध्यापक- संगणक अभियांत्रिकी/विज्ञान (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 29 व तलाठीच्या 30 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (29 जागा), तलाठी संवर्ग (30 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 व http://www.sangli.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात 19 जागामहाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालयात वरिष्ठ लिपिक (4 जागा), विक्रेता/विक्रेती (2 जागा), वाहनचालक (1 जागा), चपराशी (8 जागा), सफाईगार/मजदूर (2 जागा), स्वच्छक (1 जागा), कर्मशाळा परिचर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 11 फेब्रुवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मंत्रालय केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपालाच्या १ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या आस्थापनेवरील केंद्रीय ग्रंथालयातील ग्रंथपाल (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिकच्या 26 व तलाठीच्या 9 जागामहाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाअंतर्गत कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवरील लिपिक संवर्ग (26 जागा), तलाठी संवर्ग (9 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहितीhttp://oasis.mkcl.org/collector2014 व www.kolhapur.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससी मार्फत उपसंचालक –आरोग्य सेवा ५ जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील उपसंचालक-आरोग्य सेवा (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) परीक्षेद्वारे सहायक अभियंत्यांच्या १७६ जागामहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अभियांत्रिकी (यांत्रिकी) गट ब या परीक्षेची घोषणा करण्यात आली असून त्याद्वारे जलसंपदा विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (147 जागा) व पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सहायक अभियंता-यांत्रिकी (29 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससी मार्फत मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या १० जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील मुख्य प्रशासकीय अधिकारी (१० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरातwww.mahaonline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एमपीएससीमार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याच्या 6 जागांसाठी भरतीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागातील प्रशासकीय अधिकारी (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात 4 जागापुण्यातील खडकी (किरकी) कॅन्टोंमेंट बोर्डात माळी (1 जागा), वॉर्ड आया (2 जागा), वॉचमन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 1-7 फेब्रुवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

Monday, 27 January 2014
महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1) http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org (3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख अभियंता-विकास नियोजन खात्यात 2 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख अभियंता-विकास नियोजन खात्याच्या आस्थापनेवर उपप्रमुख नगर रचनाकार-विकास नियोजन (१ जागा), उप प्रमुख नगररचनाकार-स्थानिक क्षेत्र योजना (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 24 जानेवारी 2014 आहे.
औरंगाबाद जिल्हा निवड समितीद्वारे 45 जागांसाठी भरती
औरंगाबाद जिल्हा निवड समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (29 जागा), लिपिक टंकलेखक (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://www.aurangabad.nic.in/ व http://www.aurangabadexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 31 जागा
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (14 जागा), लिपिक टंकलेखक (14 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती http://parbhani.nic.in व http://www.collpbn.mahagovjobs.com/ व http://parbhani.gov.in/htmldocs/Coll_padbharti_January_2014_advertisement_22_01_2014.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 13 जागा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (5 जागा), तलाठी (7 जागा), लघुटंकलेखक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://osmanabad.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिकीच्या 14 जागा
महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिकी (14 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://mls.org.in/pdf/sound9.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सातारा जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये 57 जागा
सातारा जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक/अतिक्रमण निर्मुलन अधिकारी (10 जागा), कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक (7 जागा), ज्युनिअर प्रोग्रामर/फॅसिलिटी मॅनेजर (7 जागा), कनिष्ठ पाणीपुरवठा, जलनि:स्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक (13 जागा), सहायक लेखापरीक्षक/सहायक लेखापाल (12 जागा), सहायक अग्निशमन स्थानक परिवेक्षक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dpo2013/CMS/Content_Static.aspx?did=170 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Wednesday, 22 January 2014
राज्य मिशन व्यवस्थापन कक्ष कार्यालयात सहाय्यक/लिपिक टंकलेखक (3 जागा)
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्य मिशन व्यवस्थापन कक्ष कार्यालयात सहाय्यक/लिपिक टंकलेखक (3 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 29 जानेवारी 2014 रोजी होणार आहेत. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advt%20for%20Assistant%20Position_MSRLM.pdf व www.jobs.msrlm.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एसएससीतर्फे संयुक्त पदवीस्तर परीक्षेची घोषणा
कर्मचारी निवड मंडळाअंतर्गत संयुक्त पदवीस्तर परीक्षा 2014ची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत विविध पदे भरण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ssconline.nic.in व http://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे महानगरपालिकेत करार तत्वावर 6 जागा
ठाणे महानगरपालिकेच्या इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटीत एसटीएस-वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक (1 जागा), एसटीएलएम-वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक (1 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), टीबीएचव्ही (3 जागा) ही पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 28 व 30 जानेवारी 2014 रोजी होणार आहे. अधिक माहिती http://thanecity.gov.in/uploadpdf/Walk%20in%20Interview1389873743.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Tuesday, 21 January 2014
केंद्रीय गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायकाच्या 532 जागा
केंद्र शासनाच्या गृह विभागातील गुप्तवार्ता विभागात सुरक्षा सहायक-एक्झिक्युटिव्ह (एकूण 532 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 34 जागांचा समावेश आहे. या पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये 100 जागा
संरक्षण मंत्रालयाच्या एएससी बटालियनमध्ये वाहन यांत्रिकी (1 जागा), सफाईवाला (2 जागा), कनिष्ठस्तर लिपिक (4 जागा), क्लिनर (3 जागा), स्वयंपाकी (3 जागा), सिव्हिलीयन वाहन चालक (86 जागा), तारपोलिन मेकर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे

Sunday, 19 January 2014
मुंबई रेल्वे भरती मंडळात विविध पदाच्या 4155 जागांसाठी भरतीरेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भरती मंडळातर्फे केंद्रीय भरती करण्यात येणार असून यामध्ये रेल्वे भरती मंडळ, मुंबई विभागातील सहायक लोको पायलट (मध्य रेल्वे 2391 व पश्चिम रेल्वे 109 जागा), तंत्रज्ञ सिग्नल (पश्चिम रेल्वे 10 जागा), टेलेकम्युनिकेशन मेंटेनर (पश्चिम रेल्वे 28 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिशियन (मध्य रेल्वे 1 जागा), टेक्निशियन-ईएलएफ (पश्चिम रेल्वे 156 जागा), टेक्निशियन-इलेक्ट्रिक फिटर (मध्य रेल्वे 51 जागा), टेक्निशियन-एअर कंडिशनर कोच मेकॅनिक (मध्य रेल्वे 18 जागा), वायरमन (मध्य रेल्वे 10 जागा), आर अँड एसी (पश्चिम रेल्वे 5 जागा), वेल्डर (मध्य 12 व पश्चिम 2 जागा), फिटर (पश्चिम 38 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू (मध्य 38 जागा), फिटर एमडब्ल्यू (पश्चिम 4 जागा), रिव्हेटर (मध्य 2 जागा), इंजिन विंग (मध्य 173 जागा), टेक्निशियन-सी अँड डब्ल्यू वर्कशॉप (मध्य 756 जागा), टेक्निशियन-टी अँड सी विंग (91 जागा), मेकॅनिक/फिटर (मध्य 76 जागा), पेंटर (पश्चिम 13 जागा), सुतार (पश्चिम 6 जागा), ट्रिमर (पश्चिम 5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये 376 जागाएअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये मुंबई विमानतळावर रॅम्प सर्व्हिस एजंट/रॅम्प सर्व्हिस एजंट-एलजी (124 जागा), युटिलिटी कम रॅम्प ड्रायव्हर (100 जागा) तसेच कोलकत्ता विमानतळावर कनिष्ठ ग्राहक एजंट (97 जागा), युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर (55 जागा) या जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 7 ते 22 फेब्रुवारी 2014 या दरम्यान होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.airindia.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटरच्या 7 जागाकेंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या नागपूर येथील केंद्रीय भूजल बोर्डात टेक्निकल ऑपरेटर- ड्रिलिंग (7 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 18-24 जानेवारी 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागामहाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl वwww.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Friday, 17 January 2014
उज्ज्वल
भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना
दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची
माहिती देणार्या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अमरावती विभागीय कार्यालयात 17 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अमरावती विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (6 जागा), यांत्रिकी (1 जागा), रिगमन (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advertisement_revised_Amravati.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नागपूर विभागीय कार्यालयात 14 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या नागपूर विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (7 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (2 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advertisement%20for%20website%20revised_Nagpur.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Subscribe to:
Posts (Atom)