उज्ज्वल
भवितव्यासाठी भरारी घेताना पंखांत बळ हवे प्रयत्नांचे. या प्रयत्नांना
दिशा मिळेल आता एका क्लिकवर. आतापर्यंत साडेपाच लाखाहून अधिक संधींची
माहिती देणार्या महाऑपमध्ये आज पहा हजाराहून अधिक संधी!
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत 79 जागा
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारितील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या प्रयोगशाळांमध्ये वैज्ञानिक सहायक (23 जागा), वैज्ञानिक सहायक-मानसशास्त्र (2 जागा), वैज्ञानिक सहायक-सायबर गुन्हे, ध्वनी व ध्वनीफित विश्लेषण (5 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक (8 जागा), वरिष्ठ लिपिक -भांडार (1 जागा), कनिष्ठ प्रयोगशाळा सहायक (7 जागा), लिपिक टंकलेखक (11 जागा), वाहनचालक (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (16 जागा), चपराशी (3 जागा), सहआचारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.formonline.net/fsl व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या अमरावती विभागीय कार्यालयात 17 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अमरावती विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (5 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (6 जागा), यांत्रिकी (1 जागा), रिगमन (1 जागा), कनिष्ठ लिपिक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advertisement_revised_Amravati.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नागपूर विभागीय कार्यालयात 14 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या नागपूर विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (7 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (2 जागा), वरिष्ठ लिपिक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Advertisement%20for%20website%20revised_Nagpur.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:
Post a Comment