मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात लिपिक टंकलेखकाच्या 33 जागामहाराष्ट्र शासनाच्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळात लिपिक टंकलेखक (33 जागा) हे पद कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. 5 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mamfdc.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकत लघुलेखक-कनिष्ठ श्रेणीच्या 98 जागाबृहन्मुंबई महानगरपालिकत लघुलेखक-कनिष्ठ श्रेणी (98 जागा) हे पद थेट भरतीद्वारे भरण्यात येणार आहे. ही भरती दि. 7 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी 2014 या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये 8 जानेवारी 2014 रोजीच्या अंकात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयात कनिष्ठ आहारतज्ज्ञाच्या 9 जागाबृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खाते प्रमुख यांच्या अखत्यारितील उपनगरीय रुग्णालयाच्या आस्थापनेवर कनिष्ठ आहारतज्ज्ञ (9 जागा) हे पद कंत्राटी तत्वाद्वारे भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 16 जानेवारी 2014 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकसत्तामध्ये 6 जानेवारी 2014 रोजीच्या अंकात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील उपनगरीय रुग्णालयात कनिष्ठ ग्रंथपालाच्या 3 जागाबृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रमुख वैद्यकीय अधीक्षक खाते प्रमुख यांच्या अखत्यारितील उपनगरीय रुग्णालयाच्या आस्थापनेवर कनिष्ठ ग्रंथपाल (3 जागा) हे पद कंत्राटी तत्वाद्वारे भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 जानेवारी 2014 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकसत्तामध्ये 6 जानेवारी 2014 रोजीच्या अंकात आली आहे.

No comments:
Post a Comment